26th Annual Social Gathering Based on the Life of Lord Krishna.
“Parent School~ an Unique concept”
“Parent School~ an Unique concept”
RISING DAY CELEBRATION WITH NEW GENERATION
RISING DAY CELEBRATION WITH NEW GENERATION
Shivjayanti Celebration
Shivjayanti celebration
Shivjayanti Celebration
Slide
'Sakhi'~ a celebration of woomenhood.
'Sakhi'~ a celebration of woomenhood.
Slide
PlayPause
previous arrow
next arrow
Adyakrantiveer Vasudeo Balwant Phadke Vidyalaya is one of the most trusted name in quality education, which is recognized throughout the academic world for its progressive approach and commitment to excellence.A.V.B. Phadke Vidyalaya is popularly known as Phadke Vidyalaya, is named after one of the founders of Maharashtra Education Society, Pune, Adyakrantiveer Vasudeo Balwant Phadke, who was one of India's first revolutionaries in the independence movement against British and whose birthplace is in Shirdhon near Panvel.
२१ जून १९९९ रोजी म.ए.सो. अद्याक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाची स्थापना झाली. साध्य-साधन विवेक हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. संस्कार हेच उत्तम जीवनमूल्य आहे. याच धोरणातून विद्यालयात संस्कारक्षम उपक्रमांचे आयोजन केले जाते. समृद्ध ग्रंथसंपदा हे शाळेचे वैभव आहे, विविध विषयांवरील सुमारे ४५०० पुस्तके शाळेतील ग्रंथालयात आहेत. अद्ययावत संगणक कक्ष, सुसज्ज प्रयोगशाळा, प्रशस्त क्रीडांगण, बहुउद्देशीय सभागृह यांसारख्या भौतिक सुविधा शाळेत उपलब्ध आहेत. तसेच विद्यालयात 'मिनी सायन्स सेंटर'ची स्थापना करण्यात आली आहे.विद्यालयात विद्यार्थ्यांबरोबर पालकांसाठीही वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. बदलत्या शिक्षण प्रणालीत पालकांचा शाळेशी संपर्क असणे ही महत्त्वाची बाब असल्याने हे उपक्रम घेतले जातात.