अभिनंदन! (इंग्रजी माध्यम माध्यमिक विभाग)

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये
म. ए. सो. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, इंग्रजी माध्यम, नवीन पनवेल शाळेतील 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल विद्यालयातर्फे सर्व विजयी खेळाडूंचे व क्रीडा शिक्षकाचे हार्दिक अभिनंदन💐💐💐🎉🎉

https://photos.app.goo.gl/ZYXdi729r1XfsXm78

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’