Uncategorized

१मे महाराष्ट्र दिन विद्यालयात संपन्न

आज १मे महाराष्ट्र दिनाच्या प्रात:समयी उगवत्या सूर्याच्या साक्षीने फडके विद्यालयाच्या प्रांगणात सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आजचे मंगलमय ध्वजवंदन संपन्न झाले. सर्व विभागातील मुख्याध्यापकांच्या हस्ते सर्वप्रथम भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत, ध्वजगीत,महाराष्ट्र गीत, म्हणण्यात आले. विद्यालयाच्या सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा समारंभ सम्पन्न झाला. …

१मे महाराष्ट्र दिन विद्यालयात संपन्न Read More »

अभिनंदन !

शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! https://photos.app.goo.gl/yLFRRHAbTdSTCe2q8

अभिनंदन !

रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज आणि जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक जल दिनानिमित्त घेण्यात आलेल्या काव्यलेखन स्पर्धेत इ.८ वी ते १० वी च्या गटातून आपल्या विद्यालयातील माध्यमिक विभाग -मराठी माध्यमातील इ.८ वी भास्कराचार्य वर्गातील कु. दिप्ती शेळके हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. संस्था व विद्यालयाच्यावतीने हार्दिक अभिनंदन 💐💐 https://photos.app.goo.gl/kGLddbSj2xYRGQ9x9

बाल मेळावा

फडके विद्यालयात बालमेळाव्याचे आयोजन नवीन पनवेल येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांमधील व्यावसायिक कौशल्याला वाव मिळावा, तसेच भविष्यातील व्यावसायिक संधींची जाणीव व्हावी या हेतूने विद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचाच भाग म्हणून शाळेमध्ये शनिवार,दि.१६ मार्च २०२४ रोजी बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सोनी मराठी वाहिनीवरील …

बाल मेळावा Read More »

बाल मेळावा

*फडके विद्यालयात बालमेळाव्याचे आयोजन* नवीन पनवेल येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांमधील व्यावसायिक कौशल्याला वाव मिळावा, तसेच भविष्यातील व्यावसायिक संधींची जाणीव व्हावी या हेतूने विद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचाच भाग म्हणून शाळेमध्ये शनिवार,दि.१६ मार्च २०२४ रोजी बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सोनी मराठी वाहिनीवरील …

8th March is internationally celebrated as the “International Women’s Day”. It is an important occasion for all of us to pause for a moment to reflect on ourselves, to appreciate how much has been done and what more needs to be done in the field of gender equality. Moreover, it is the day to acknowledge all …

Read More »

This will close in 20 seconds