जागतिक आदिवासी दिन मराठी माध्यमिक विभाग

म.ए.सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय नवीन पनवेल
(माध्यमिक विभाग – मराठी माध्यम)
दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून, सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी, विद्यालयात भूगोल उपक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले यामध्ये आदिवासी समाज याबद्दल माहिती सांगणे व संकलन करणे, आदिवासी नृत्य, हस्तपुस्तकाचे प्रकाशन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

https://photos.app.goo.gl/6nxy3gWU3WPkrHow5

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’