अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन !

शनिवार दिनांक १८ मार्च रोजी रत्नागिरी येथे झालेल्या,  ३२ व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत   म. ए .सो.आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील इयत्ता ७वी समुद्रगुप्त मधील कु. वेद विलास मोरे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक संपादन करून राष्ट्रीय पातळीसाठी त्याची निवड झाली आहे. चि. वेद ह्याचे विद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन💐🌹

** विद्यालयात क्रीडावर्धिनी अंतर्गत संध्याकाळी आठवड्यातून तीन दिवस तायक्वांदो प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. त्यातूनच चि.वेद ह्याने प्रशिक्षण घेऊन हे सुयश संपादन केले आहे.**

https://photos.app.goo.gl/brwRHsq3teFxufUk8

 

 

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’