अभिनंदन!15th National Thaiboxing Championship 2024 मराठी माध्यमिक विभाग

15th National Thaiboxing Championship 2024 स्पर्धेत ५वी हर्षवर्धन वर्गातील *चि.शुभम पवार ह्याने सुवर्ण पदक (Gold medal)* मिळवून त्याची *International Asian Thaiboxing Championship साठी निवड झाली आहे.* 💐💐
चि.शुभम तुझ्या सुयशाबद्ल म.ए.सो.संस्था व फडके विद्यालयाच्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन 💐

https://photos.app.goo.gl/Yq1S34mRbzwH7UWm6

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’