अभिमानास्पद !(मराठी माध्यम माध्यमिक विभाग)

  1. 💐आनंद वार्ता 💐

शुक्रवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी पालघर येथे झालेल्या १४ वर्षाखालील मुलांच्या गटात विभागस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत म. ए. सो. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील मराठी माध्यम माध्यमिक विभागातील इयत्ता ९वी कणाद वर्गातील कु. वेद मोरे ह्याने सुवर्णपदक जिंकून प्रथम स्थान पटकाविले आहे,तसेच राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. म.ए.सो. संस्था व फडके विद्यालयाच्या वतीने वेदचे खूप खूप अभिनंदन👍💐💐

https://photos.app.goo.gl/Z15AE1M17Q6FiJ1K6

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’