*सायबर सिक्युरिटी* विषयावर माहिती सांगण्यासाठी आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत आज दि. ४ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध सायबर एक्सपर्ट श्री. विष्णू नेमन यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांनी मिडिया वापराचे सुरक्षित पर्याय सुचवले.
सायबर क्राईम साठी 1930 नंबर बाबत माहिती दिली.