म. ए. सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय नवीन पनवेल
(माध्यमिक विभाग – मराठी माध्यम)जागतिक महिला दिन.
शनिवार दिनांक ८मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विद्यालयात महिला पालकांसाठी “विविध गुणदर्शन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांमध्ये महिला पालकांनी स्वरचित कविता, महिला दिनानिमित्त भाषणे, शिवरायांचा पाळणा, गाणी व नृत्य सादर केले.