Month: November 2024

संविधान दिन मराठी प्राथमिक विभाग

संविधान दिन आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक म्हणून घडणार आहे .असा हा विद्यार्थी सुसंस्कृत व आदर्श घडविण्यासाठी त्यामध्ये संविधानाविषयी जागरूकता असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच भारतीय राज्यघटनेची ओळख करून देण्यासाठी संविधान दिन विद्यालयात साजरा केला गेला. सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या सभागृहात एकत्रित करून शिस्तबद्धरीत्या उभे राहून संविधान उद्देशिकेचे सामूहिक कथन करण्यात …

संविधान दिन मराठी प्राथमिक विभाग Read More »

*फडके विद्यालयात ७५ वा संविधान दिन उत्साहात साजरा*मराठी माध्यमिक विभाग

*फडके विद्यालयात ७५ वा संविधान दिन उत्साहात साजरा* २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान सरकारकडे सुपूर्द करण्यात आले. या घटनेला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांकडून संविधानाची उद्देशिका म्हणून घेण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी *भारतीय संविधान* विषयावर रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. विद्यालयातील इतिहास शिक्षिका प्रीती धोपाटे यांनी विद्यार्थ्यांना संविधान निर्मितीची प्रक्रिया …

*फडके विद्यालयात ७५ वा संविधान दिन उत्साहात साजरा*मराठी माध्यमिक विभाग Read More »

फडके विद्यालयात ७५ वा संविधान दिन उत्साहात साजरा* मराठी माध्यमिक विभाग

*फडके विद्यालयात ७५ वा संविधान दिन उत्साहात साजरा* २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान सरकारकडे सुपूर्द करण्यात आले. या घटनेला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांकडून संविधानाची उद्देशिका म्हणून घेण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी *भारतीय संविधान* विषयावर रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. विद्यालयातील इतिहास शिक्षिका प्रीती धोपाटे यांनी विद्यार्थ्यांना संविधान निर्मितीची प्रक्रिया …

फडके विद्यालयात ७५ वा संविधान दिन उत्साहात साजरा* मराठी माध्यमिक विभाग Read More »

१४ नोव्हेंबर बालदिन मराठी माध्यमिक विभाग

दि १४नोव्हेंबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर *बालदिन* म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो . या दिनाचे औचित्य साधून म्हणून.ए.सो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल येथे इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बालकांचे भावविश्व उलगडणा-या कविताचे वाचन ( *काव्यवाचन* स्पर्धा) घेण्यात आली . यात विद्यार्थांनी उत्तम उत्तम कवितांचे वाचन …

१४ नोव्हेंबर बालदिन मराठी माध्यमिक विभाग Read More »

Carnival_2024

New Panvel: On November 16, 2024, as part of its annual tradition, the Adyakranti Veer Vasudev Balwant Phadke School, English Medium Primary Section, organized a special carnival for its students. The carnival featured food stalls, stationery sales, and various games, allowing students to unleash their creativity. The event was inaugurated by the parent representatives of …

Carnival_2024 Read More »

मतदान जनजागृती अभियान मराठी प्राथमिक विभाग

मतदान जागरूकता अभियानांतर्गत प्रभात फेरी आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामध्ये मतदानाबद्दल जागरूकता निर्माण करणे. आणि लोकशाही प्रक्रियेतील त्यांच्या सहभागाचे महत्त्व पटवून देण्याकरिता दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते प्रभात फेरीची सुरुवात शाळेच्या मैदानातून करण्यात आली. या कार्यक्रमात इयत्ता तिसरी व चौथीचे सर्व विद्यार्थ्यांनी …

मतदान जनजागृती अभियान मराठी प्राथमिक विभाग Read More »

मतदान जनजागृती अभियान मराठी माध्यमिक विभाग

मतदान जनजागृती अभियानांतर्गत म ए सो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय माध्यमिक विभाग -मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शनिवार दि. १६ नोव्हेंबर रोजी विद्यालयाच्या परिसरात प्रभातफेरी चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका समिता सोमण यांनी उपस्थित राहून पथनाट्य व प्रभातफेरी …

मतदान जनजागृती अभियान मराठी माध्यमिक विभाग Read More »

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’