आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यालयाचा माजी विद्यार्थी व प्रथितयश फोटोग्राफर केदार कोशे “नव्या वाटा” उपक्रमांतर्गत मुलाखत मराठी माध्यमिक विभाग

*”चाकोरीबद्ध शिक्षणाशिवाय वेगवेगळ्या पर्यायांची माहिती घ्या”* पनवेल येथील म ए सो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील माध्यमिक विभाग -मराठी माध्यमात आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यालयाचा माजी विद्यार्थी व प्रथितयश फोटोग्राफर केदार कोशे हा “नव्या वाटा” या मुलाखतीत ते बोलत होते. नवीन व्यावसायिक वाटा निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी केदार कोशे यांना विद्यालयात निमंत्रित करण्यात आले होते. …

आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यालयाचा माजी विद्यार्थी व प्रथितयश फोटोग्राफर केदार कोशे “नव्या वाटा” उपक्रमांतर्गत मुलाखत मराठी माध्यमिक विभाग Read More »