२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन
म.ए.सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा पनवेल,रविवार .दि २६ जानेवारी २०२५ रोजी विद्यालयाच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक सोहळा पार पडला. विद्यालयाच्या परंपरेनुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील प्रथम क्रमांक प्राप्त यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांना ध्वजारोहणाचा सन्मान दिला जातो. त्यानुसार श्री. व सौ. माळी. कु. अंतरा माळी (शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४). या प्रथम क्रमांक …