राष्ट्रीय विज्ञान दिन विद्यालयात साजरा करण्यात आला. मराठी माध्यम
शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी TIFR चे ज्येष्ठ वैज्ञानिक मा. नरेंद्र देशमुख यांच्या शुभहस्ते फ़ीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मा.देशमुख सरांनी आपल्या जीवनात सुद्धा आपण वैज्ञानिक दृष्टिकोन कसा जोपासला पाहिजे,आपल्या आयुष्याचे ध्येय कसे निश्चित केले पाहिजे,अभ्यास कसा करावा? …
राष्ट्रीय विज्ञान दिन विद्यालयात साजरा करण्यात आला. मराठी माध्यम Read More »