इयत्ता १०वी शुभास्ते पंथान: मराठी माध्यम
शुभास्ते पंथान: … निरोप नव्हे शुभेच्छांचा वर्षाव* बुधवार दि .३१ जानेवारी २०२५रोजी म. ए.सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात “शुभास्ते पंथान:” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ‘निरोपाचा क्षण नाही,शुभेच्छांचा वर्षा आहे, पाऊल बाहेर पडताना,रेंगाळणारे मन आहे.’ या उक्ती प्रमाणेच माध्यमिक शालान्त परीक्षेस प्रविष्ट होऊन, आपल्या शालेय जीवनाचा अंतिम टप्पा पार करत असताना विद्यार्थ्यांचा ‘निरोप समारंभ’ न …