शेकोटी उपक्रम प्राथमिक मराठी माध्यम
शेकोटी अहवाल दिनांक-७/२/२५ थंडीच्या दिवसांत कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गावोगावी शेकोटी पेटवली जाते याचे विद्यार्थ्यांना ज्ञान व अनुभव विद्यार्थ्यांना होण्यासाठी शेकोटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाची आखणी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले. सर्व कामाची जबाबदारी प्रत्येक शिक्षकावर देण्यात आली. शुक्रवार दिनांक ७/०२/२०२५ रोजी सायंकाळी सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या सभागृहात एकत्रित करण्यात आले. सर्व पालकही उपस्थित …