मोबाईल प्लॅनेटोरियम (तारांगण) प्रक्षेपण प्राथमिक विभाग
मोबाईल प्लॅनेटोरियम (तारांगण) प्रक्षेपण दिनांक-१२/२/२०२५ म. ए. सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयामध्ये दिनांक १२ फेब्रुवारी२०२५ रोजी मोबाईल प्लॅनेटोरियम अर्थात तारांगण प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र आणि आकाशगंगेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना अंतराळ, ग्रह, तारे, उपग्रह आणि आकाशगंगेची माहिती देण्यात आली तसेच खगोलशास्त्रातील संकल्पना प्रत्यक्ष दृश्य …
मोबाईल प्लॅनेटोरियम (तारांगण) प्रक्षेपण प्राथमिक विभाग Read More »