जागतिक महिला दिन मराठी प्राथमिक विभाग
जागतिक महिला दिन महिला पालकांमध्ये आत्मविश्वास वृद्धी करिता तसेच कुटुंबाची धुरा सांभाळत सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य कामगिरी करत असलेल्या महिला पालकांचा सन्मान करण्यासाठी ‘सन्मान करूया स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिला पालकांच्या पोषक पाककला कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. https://photos.app.goo.gl/ZbU23fc49YXVKx2EA