फडके विद्यालयात मराठी राजभाषा दिन जल्लोषात साजरा मराठी माध्यमिक विभाग
*फडके विद्यालयात मराठी राजभाषा दिन जल्लोषात साजरा* दरवर्षीप्रमाणे यावर्षीही *महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात २७ फेब्रुवारी मराठी दिन साजरा करण्यात आला*. इ.५ते ९वी पर्यंतच्या सर्वच वर्गातून मुलांनी कार्यक्रमात भाग घेऊन मराठी पाठ्यपुस्तकातील कवितांचे गायन केले, मराठी भाषेचे महत्त्व सांगणारी गाणी , पोवाडे, पिंगळा आपल्या दारी याचे सादरीकरण, मी सावित्री…याचे आत्मकथन ,बालगीत, संस्कृत …
फडके विद्यालयात मराठी राजभाषा दिन जल्लोषात साजरा मराठी माध्यमिक विभाग Read More »