भारत को जानो,भारत को मानो,भारत को बानाओ.

१५मार्च २०२३ मंगळवार रोजी म.ए.सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल येथे आयोजित विद्यालयाच्या वार्षिक सादरीकरणा अंतर्गत ‘ भारत को जानो,भारत को मानो,भारत को बनाओ ‘या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रबोधनपर व्याख्यान देताना मा.श्री.माधव घांगुर्डे यांनी उद्याचा भारत कसा असावा? यात विद्यार्थ्याचा सहभाग व भूमिका काय?हे ओघवत्या शैलीत समर्पक उदाहरणासह उलगडून सांगितले,आणि या विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

https://photos.app.goo.gl/ua781t3T9QFkbAJJ8

 

Leave a Comment