Web Master

अभिनंदन! अभिनंदन! इंग्रजी माध्यम माध्यमिक विभाग माध्यमिक विभाग

गुरुवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी दि. बा. पाटील विद्यालय पनवेल येथे झालेल्या 17 वर्षाखालील मुलांच्या गटात जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत म. ए. सो. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागातील इयत्ता दहावीतील पुष्कराज पाटील याने सुवर्ण पदक पटकाविले आहे व त्याची विभागीय पातळीवर निवड झाली आहे. तसेच 14 वर्षाखालील मुलांच्या गटात इयत्ता आठवीतील …

अभिनंदन! अभिनंदन! इंग्रजी माध्यम माध्यमिक विभाग माध्यमिक विभाग Read More »

अभिनंदन! (इंग्रजी माध्यम माध्यमिक विभाग)

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये म. ए. सो. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, इंग्रजी माध्यम, नवीन पनवेल शाळेतील 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल विद्यालयातर्फे सर्व विजयी खेळाडूंचे व क्रीडा शिक्षकाचे हार्दिक अभिनंदन💐💐💐🎉🎉 https://photos.app.goo.gl/ZYXdi729r1XfsXm78

दिन दिन दिवाळी उपक्रम (पूर्व प्राथमिक विभाग)

दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या…. आठवलं ना दिवाळीच गाणं… पहिले शैक्षणिक वर्ष संपल्यावर दिवाळीच्या सुट्टीपूर्वी पूर्वप्राथमिक विभागाच्या चिमुकल्यांची शाळेच्या डॉक्टर प्रभाकर पटवर्धन सभागृहात दि. २५/१०/२०२५ रोजी दिवाळी साजरी झाली. मा मुख्याध्यापिका नमिता जोशी मॅडम सर्व सहाय्यक शिक्षिका व सेविका विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होत्या. पूर्व प्राथमिक विभागात रांगोळी काढण्यात आली व दिवे …

दिन दिन दिवाळी उपक्रम (पूर्व प्राथमिक विभाग) Read More »

पर्यावरण पूरक किल्ला बनवणे स्पर्धा मराठी माध्यम प्राथमिक विभाग

नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय,नवीन पनवेल प्राथमिक विभाग – मराठी माध्यमातील इयत्ता तिसरी व चौथीचे विद्यार्थी व पालक यांच्यासाठी ‘पर्यावरण पूरक किल्ला बनविणे’ स्पर्धेचे आयोजन तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवाळी पहाट या कार्यक्रमांतर्गत ‘सूर छोट्यांचे निमित्त दिवाळी सणाचे’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक २५/ १०/ २०२४ रोजी विद्यालयाच्या सभागृहात …

पर्यावरण पूरक किल्ला बनवणे स्पर्धा मराठी माध्यम प्राथमिक विभाग Read More »

अभिमानास्पद !(मराठी माध्यम माध्यमिक विभाग)

💐आनंद वार्ता 💐 शुक्रवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी पालघर येथे झालेल्या १४ वर्षाखालील मुलांच्या गटात विभागस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत म. ए. सो. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील मराठी माध्यम माध्यमिक विभागातील इयत्ता ९वी कणाद वर्गातील कु. वेद मोरे ह्याने सुवर्णपदक जिंकून प्रथम स्थान पटकाविले आहे,तसेच राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. म.ए.सो. संस्था व फडके …

अभिमानास्पद !(मराठी माध्यम माध्यमिक विभाग) Read More »

अभिनंदन ! मराठी माध्यमिक विभाग

गुरूवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी दि .बा.पाटील विद्यालय पनवेल येथे झालेल्या १४ वर्षाखालील मुलांच्या गटात जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत म. ए. सो. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील मराठी माध्यम माध्यमिक विभागातील इयत्ता ६वी चाणक्य वर्गातील कु. रुद्र सावले ह्याने कांस्यपदक जिंकून तृतीय स्थान पटकाविले आहे,तसेच १७ वर्षा खालील मुलांच्या गटात इयत्ता ९वी कणाद वर्गातील कु. …

अभिनंदन ! मराठी माध्यमिक विभाग Read More »

अभिनंदन !अभिनंदन! मराठी माध्यमिक विभाग

गुरूवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी दि .बा.पाटील विद्यालय पनवेल येथे झालेल्या १४ वर्षाखालील मुलांच्या गटात जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत म. ए. सो. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील मराठी माध्यम माध्यमिक विभागातील इयत्ता ९वीकणाद वर्गातील कु. वेद मोरे ह्याने सुवर्णपदक जिंकून प्रथम स्थान पटकाविले आहे,तसेच विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. १७ वर्षा खालील मुलींच्या गटात …

अभिनंदन !अभिनंदन! मराठी माध्यमिक विभाग Read More »

Voting awareness activity English medium secondary section

MES Adya krantiveer Vasudev Balwant Phadke Vidyalaya English medium secondary section has arranged voting *awareness activity* in the school premises on 23rd October 2024. A human chain replica of *’vote’* created by around 250 students of the school. Along with the students, Headmistress Manisha Mahajan, all the teachers and non teaching staff participated in this …

Voting awareness activity English medium secondary section Read More »

Eco Friendly Ganeshotsav English medium secondary section

Eco-friendly Ganeshotsav celebration – M. E. S. Phadke Vidyalaya New Panvel, English Medium, Secondary Section organized rally in Sector 4, 5, 6 and 7 area of ​​New Panvel on 4th September 2024 from 8 to 9:30 a.m. to celebrate environment friendly Ganeshotsav. Various slogans, motivational street plays were included in this rally. Students, teachers and …

Eco Friendly Ganeshotsav English medium secondary section Read More »

Teachers day English medium secondary section

*Teachers day 2024-25* Teachers Day celebrated in Adya Krantiveer Vasudev Balwant Phadke Vidyalaya, New Panvel on 5th September 2024, Thursday by all the students of secondary section English medium. student wished all the teachers and took blessing from them and express their gratitude for being their teacher. Students of 9th grade celebrated Teachers Day by …

Teachers day English medium secondary section Read More »

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’