छंदवर्ग
म .ए.सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय दिनांक २६एप्रिल ते १ मे या कालावधीत विदयालयाने इयत्ता ५वी ते ७वी च्या विदयार्थी वर्गासाठी छंदवर्गाचे आयोजन केले होते ,या उपक्रमात पनवेल सह इतर जिल्ह्यांच्या शाळेतील ९० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता . या उपक्रमात लहान मुलांसाठी विज्ञानातील गमती जमती दाखवणारे छोटे छोटे प्रयोग दाखवण्यात आले.मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा या …