अभिमानास्पद!!! मराठी माध्यमिक विभाग
*रायगडमधील कॅबिनेट मंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या फडके विद्यालयाच्या पनवेल कन्येचा गौरव* शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील इ. ८ वीच्या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांच्या रायगड जिल्हा गुणवत्ता यादीत सर्वप्रथम स्थान मिळविलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पनवेल स्थित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील माध्यमिक विभाग -मराठी माध्यमातील कु. अवंतिका सुनिल टकले हिला महिला व बालकल्याण खात्याच्या रायगड जिल्ह्यातील मा …