CURRENT UPDATES

Grand Celebration of Ashadi Ekadashi with Enthusiasm

*Grand Celebration of Ashadi Ekadashi with Enthusiasm* The Maharashtra Education Society, Pune, an institution with a tradition spanning over 163 years, organized a vibrant festival at well established Adyakrantiveer Vasudev Balwant Phadke Vidyalaya in New Panvel. This English medium primary school celebrated Ashadi Ekadashi with a procession (Palkhi) and ‘Jaldindi’ arrangements. Amidst enthusiastic musical performances …

Grand Celebration of Ashadi Ekadashi with Enthusiasm Read More »

गुढीपाडवा– नववर्षाचे जल्लोषात स्वागत.

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी ‘हिंदू नववर्ष स्वागत समिती’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत विद्यालयातील माध्यमिक विभाग- मराठी माध्यमाचे ध्वज पथक, लाठीकाठी पथक उत्साहात सहभागी झाले होते. पनवेल चे लाडके आमदार कार्यसम्राट मा. प्रशांत ठाकूर यांनी देखील विद्यालयाच्या सादरीकरण करण्याचे कौतुक केले.  विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हा सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरला. https://photos.app.goo.gl/rP1hqNJUkzhxaAcy6

अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन !

शनिवार दिनांक १८ मार्च रोजी रत्नागिरी येथे झालेल्या,  ३२ व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत   म. ए .सो.आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील इयत्ता ७वी समुद्रगुप्त मधील कु. वेद विलास मोरे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक संपादन करून राष्ट्रीय पातळीसाठी त्याची निवड झाली आहे. चि. वेद ह्याचे विद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन💐🌹 ** विद्यालयात क्रीडावर्धिनी अंतर्गत …

अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन ! Read More »

क्षेत्रभेट

शनिवार दिनांक १८ मार्च रोजी भूगोल विषयांतर्गत इयत्ता ५वी ते ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती.त्यात इयत्ता ५वी ते ७वी चे विद्यार्थी तळोजा येथे सकाळ पेपर्सच्या प्रेस मध्ये क्षेत्रभेटीला गेले होते. विद्यार्थ्यांनी पेपरची छपाई कशी होते, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.८वी व ९वी चे विद्यार्थी युसुफ मेहर अली सेंटर तारा याठिकाणी क्षेत्रभेटीला गेले होते. याठिकाणी …

क्षेत्रभेट Read More »

Celebration of 75th Independance day 2022

Adyakrantiveer Vasudeo Balwant Phadke Vidyalaya, New Panvel run by Maharashtra Education Society, Pune celebrated Azadi ka Amrut Mahotsav on 15/8/2022 (Monday) between 7.30 a. m to 9.30 a. m.  with great pomp and enthusiasm. According to the Government circular our School has celebrated Amrit Mahotsav from 13th August to 15th August 2022 by hoisting the …

Celebration of 75th Independance day 2022 Read More »

Yoga workshop for mother parents – 3rd May to 8th May 2021

“In healthy body resides healthy mind. And in healthy mind resides healthy thoughts.” Keeping this in mind, Secondary Section of English Medium had organized a virtual “Yoga Workshop” for all the mothers of our students from 3rd May to 8th May, 2021. Our P. T. Teacher Mrs. Maral conducted this Yoga session. She took the …

Yoga workshop for mother parents – 3rd May to 8th May 2021 Read More »

छंदवर्ग

म .ए.सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय दिनांक २६एप्रिल ते १ मे या कालावधीत विदयालयाने इयत्ता ५वी ते ७वी च्या विदयार्थी वर्गासाठी छंदवर्गाचे आयोजन केले होते ,या उपक्रमात पनवेल सह इतर जिल्ह्यांच्या शाळेतील ९० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता . या उपक्रमात लहान मुलांसाठी विज्ञानातील गमती जमती दाखवणारे छोटे छोटे प्रयोग दाखवण्यात आले.मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा या …

छंदवर्ग Read More »

फडके विद्यालयातील वीस डिजिटल क्लासरूमचे उद्धाटन

फडके विद्यालयातील वीस डिजिटल क्लासरूमचे उद्धाटन म.ए.सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील ‘ई-लर्निंग डिजिटल क्लासरूम’ चे व्हर्च्युअल उद्घाटन ज्युपिटर डायकेमचे संचालक मा. श्री. सी. चेलप्पन यांच्या शुभहस्ते शनिवार, दि .२४ ऑक्टोबर २०२० रोजी करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. राजीव सहस्त्रबुद्धे, हिंदुस्तान ऑर्गेनिक केमिकल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. …

फडके विद्यालयातील वीस डिजिटल क्लासरूमचे उद्धाटन Read More »

म. ए.सो. फडके विद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी घेतले युवा चेतना शिबीर….

म.ए.सो.फडके विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक दहा ते बारा मे दरम्यान युवा शिबिराचे आयोजन करण्यात आले .या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी हे शिबिर घेतले. समाजभान ,तंत्रज्ञान, कलामनोरंजन यांची गुंफण या शिबिरात करण्यात आली. युवावस्थेतील मुले आपल्या ताई दादांशी जास्त सहजतेने संवाद साधतात हे जाणून सदर शिबिर माजी विद्यार्थ्यांमार्फत घेण्याचे विद्यालयाने ठरवले …

म. ए.सो. फडके विद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी घेतले युवा चेतना शिबीर…. Read More »

‘M.E.S.’ … In our breath, in our meditation and in our dreams! – DR. Shyama Ghonse

‘Maharashtra Education Society’ is celebrating the anniversary of the century Diamond Festival on 19 November 2020 To speak in a simple language, Maharashtra Education Society, Pune has contributed its valuable contribution to the education sector of Maharashtra for 160 years. Considering as an organization, this period was a test-watcher for the bright diamonds to get …

‘M.E.S.’ … In our breath, in our meditation and in our dreams! – DR. Shyama Ghonse Read More »