अभिनंदन ! मराठी माध्यमिक विभाग
गुरूवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी दि .बा.पाटील विद्यालय पनवेल येथे झालेल्या १४ वर्षाखालील मुलांच्या गटात जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत म. ए. सो. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील मराठी माध्यम माध्यमिक विभागातील इयत्ता ६वी चाणक्य वर्गातील कु. रुद्र सावले ह्याने कांस्यपदक जिंकून तृतीय स्थान पटकाविले आहे,तसेच १७ वर्षा खालील मुलांच्या गटात इयत्ता ९वी कणाद वर्गातील कु. …