प्रवेशोत्सव पूर्व प्राथमिक विभाग २०२४-२०२५

१ जुलै २०२४-२०२५ शैक्षणिक कार्याचा शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मोठा शिशु व सीनियर केजी च्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे कार्टूनचा पेहराव करून स्वागतासाठी बोलावले होते. या विद्यार्थ्यांनी सर्व मुलांचे आनंदाने स्वागत केले, तसेच पालकांनी सहकार्य करून शाळेच्या पहिल्या दिवसाचा मनमुराद आनंद घेतला.
मुख्याध्यापिका शिक्षिका व सेविका यांचाही मोलाचा वाटा होता,त्यामुळे नवीन पहिला दिवस सर्व पालक विद्यार्थी, मुख्याध्यापिका शिक्षिका सेविका यांच्या सहकार्याने आनंदाने पार पडला, तसेच माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. सोमण मॅडम यांनी येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

https://photos.app.goo.gl/2v4FNdrTBwTA7GNC6

Scroll to Top