मनःपूर्वक अभिनंदन !

मनःपूर्वक अभिनंदन!

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी आयोजित केलेल्या स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक शाळा स्पर्धेत मराठी माध्यम विभागाला द्वितीय पारितोषिक मिळाल्याचे जाहीर करताना आम्हाला अभिमान वाटतो!
या अप्रतिम यशाबद्दल आमचे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे खूप खूप अभिनंदन. सर्वांची मेहनत आणि समर्पण यामुळे हे यश शक्य झाले!

https://photos.app.goo.gl/TivVEo2AqD2xJzpe7

 

 

Scroll to Top