*आनंदवार्ता* 🎉🎊
म.ए.सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल.
*माध्यमिक विभाग -मराठी माध्यम*
शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६
*इ.७वी शिष्यवृत्ती परीक्षा*
*अंतिम निकाल*
विद्यालयातील खालील विद्यार्थी *रायगड जिल्हा गुणवत्ता यादीत* स्थान मिळवून शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. 
कु. समिक्षा गीता आबासाहेब फोलाणे -३२ वा क्रमांक
चि. वरद गितांजली शितलकुमार म्हात्रे- ५५ वा क्रमांक
चि. आदित्य रोहिणी गणेश खिळदकर – ८७ वा क्रमांक
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था व विद्यालयातर्फे हार्दिक अभिनंदन!
*सौ. रचना विश्वनाथ पाटील*
*मुख्याध्यापिका*


