जल्लोष लोककलेचा २०२६ स्पर्धेत फडके विद्यालयाचे यश ! 🎊

अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन ! 🎊

बालरंगभूमी आयोजित जल्लोष लोककलेचा 2026 नवी मुंबई शाखा ही स्पर्धा ऐरोली येथे दि. 27 सप्टेंबर 2026 रोजी प्राथमिक फेरी घेण्यात आली. सदर स्पर्धा एकल गायन, समूह गायन, एकन वादन, एकलनृत्य व समूहनृत्य अशी पाच विभागात होती. या स्पर्धेत नवी मुंबईतून 75 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आपल्या म.ए.सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय नवीन पनवेल शाळेने स्पर्धेत सहभाग घेऊन सात बक्षीसे पटकावली आहेत. ती पुढील प्रमाणे :

# एकल गायन
1. प्रांजल शंकर पांडुळे – पाचवी सम्राट
(लोककला प्रकार – बुरगुंडा) द्वितीय क्रमांक
माध्यमिक विभाग मराठी माध्यम

2. स्वरूप योगेश शिंदे- पाचवी सम्राट
( गवळण ) तृतीय क्रमांक
मराठी माध्यम माध्यमिक विभाग

#समूह गायन
3.भारुड – प्रथम क्रमांक
मराठी माध्यम प्राथमिक विभाग
सादरीकरणातील विद्यार्थी :
* अन्मय पेवेकर (पहिली जाई)
* लीरा पाटील (दुसरी चंपा)
* चैतन्य पांडुळे (चौथी सायली)
* सर्वेश ढगे (चौथी सायली)
* हर्ष ढेकळे (चौथी सायली)
* श्रीतेज ताटे (चौथी अबोली)

4. कोकणातील पारंपारिक गीते – द्वितीय क्रमांक
मराठी माध्यम माध्यमिक विभाग
सादरीकरणातील विद्यार्थी :
* स्नेहा शिंदे – पाचवी हर्षवर्धन
* अनुष्का कुदळे – पाचवी हर्षवर्धन
* आराध्या कांबळे – पाचवी हर्षवर्धन
* आरोही चौरे – पाचवी हर्षवर्धन
* आदिती दाते – पाचवी हर्षवर्धन
* मनस्वी खेडकर – पाचवी हर्षवर्धन

#एकल नृत्य
5. स्वरा रामा कोळी – नववी सुश्रुत उत्तेजनार्थ 1
मराठी माध्यम माध्यमिक विभाग

# एकल वादन
6. रियांक रूपेश जाधव (हार्मोनियम) – नववी द्रोणागिरी
प्रथम क्रमांक
इंग्रजी माध्यम माध्यमिक विभाग

7. श्रवण निलेश शिंदे (पखवाज) – नववी सुश्रुत
उत्तेजनार्थ 1

वरीलपैकी प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचे अंतिम फेरीसाठी लातूर येथे सिलेक्शन झाले आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना हार्मोनियमची साथ सांगत करणाऱ्या व मार्गदर्शन करणाऱ्या संगीत शिक्षिका अंकिता थवई मॅडम व पालकांचे देखील म.ए.सो. संस्थेतर्फे व फडके विद्यालयातर्फे अभिनंदन!🎊

Scroll to Top