माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा निकाल शंभर टक्के

अभिमानास्पद व आनंदी वार्ता विद्यालयाचा १००% निकाल.🎉🎊👏

म.ए.सो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय नवीन पनवेल माध्यमिक मराठी माध्यम
*निकाल १००%* आणि विशेष कौतुक म्हणजे
चि. शर्मद साक्षी शिरीष सोनावणे ह्या विद्यार्थ्यांला *संस्कृत विषयात १००* *पैकी १०० गुण* मिळून तोच विद्यालयात सर्व प्रथम आलेला आहे. त्याचे  व संस्कृत शिक्षिका पर्णिका जोशी मॅडमचे मन:पूर्वक अभिनंदन 💐🎊
प्रथम तीन क्रमांक प्राप्त व विषयवार प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचे तसेच सर्वच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांना शिकविणा-या सर्व विषय शिक्षकांचे व त्यांना प्रेरणा देणा-या पालकांचे  म.ए.सो.संस्था व फडके विद्यालय ह्यांच्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन💐🎊
*मुख्याध्यापिका*
*समिता सोमण*

Scroll to Top