माध्यमिक शाळांत परीक्षा मार्च २०२५ चा निकाल आज जाहीर झाला आहे.
विद्यालयाचा निकाल ९८.७०% लागला असून विद्यालयातील प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी व विषयवार प्रथम क्रमांकांचे विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था व विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन💐💐💐



