
( माध्यमिक विभाग – मराठी माध्यम)
*आनंद वार्ता*💐💐
# *उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा निकाल*
शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये इ. ५ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. त्यात आपल्या विद्यालयातील खालील २ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
1) चि.मृगांक स्नेहल भूषण कुलकर्णी-शहरी सर्वसाधारण जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत ( K5/153)- तालुका स्तरावर 4 था क्रमांक
2) चि. अन्वेश अनुजा अजय दिक्षित – शहरी सर्वसाधारण जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत ( K 109/153) – तालुका स्तरावर 60 वा क्रमांक
*माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा निकाल*
शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये इ. ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. त्यात आपल्या विद्यालयातील खालील विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
१) कु. भक्ती मनिषा रमेश मिसाळ – शहरी सर्वसाधारण जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत ( K 120/125)- तालुका स्तरावर 56 वा क्रमांक
*यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था व विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन* 💐


