Greater Bombay science teachers association तर्फे घेण्यात येणाऱ्या *होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत* विद्यालयातील खालील तीन विद्यार्थ्यांची दुसऱ्या स्तरावरील *प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड* झाली आहे.
१) कु. शरण्या युवराज म्हस्के -६वी चाणक्य
२)चि. आकाश अमोल बोरसे – ६वी चाणक्य
३)चि .यश मंदार कुलकर्णी – ९वी कणाद
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था व विद्यालयातर्फे हार्दिक अभिनंदन💐💐💐





