आनंदवार्ता :NMMS या स्पर्धा परीक्षेतील शिष्यवृत्ती निवड विद्यार्थी

शै.वर्ष २०२५-२०२६ मध्ये घेण्यात आलेल्या *NMMS या स्पर्धा परीक्षेतची शिष्यवृत्ती निवड यादी* जाहीर झाली निवड विद्यार्थीआहे.

विद्यालयातील खालील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.

१) *चि.साईराज शर्मिला बाळासाहेब पवार*(८वी भास्कराचार्य )

२) *चि.समर्थ प्रियांका संदिप सानप* (८वी पाणिनी)

शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे म.ए.सो. संस्था व फडके विद्यालयातर्फे हार्दिक अभिनंदन💐💐💐

*मुख्याध्यापिका*

*समिता सोमण*

Scroll to Top