अभिमानास्पद ! शिष्यवृत्ती निकाल
*अभिमानास्पद* 🎖️🎖️ शैक्षणिक वर्ष २०२३-२४मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी आपल्या विद्यालयातील इ.८ वीतून *कु. अवंतिका टकले* हीने रायगड जिल्हा शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच *शर्मद सोनावणे* याने रायगड जिल्हा शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ७ वा क्रमांक प्राप्त केला आहे. इ.५ वी तून *कु. समिक्षा फोलाने* हिने रायगड जिल्हा शहरी …