अभिनंदन ! अभिनंदन !अभिनंदन !

जागतिक जलदिनाच्या निमित्ताने जलसाक्षरता अभियानाचा एक भाग म्हणून ‘रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराइज व जाणीव सामाजिक सेवा’ संस्थेने आयोजित केलेल्या जल जाणीव चित्रकला स्पर्धेत म.ए.सो.       आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील इयत्ता ८वी भास्कराचार्य मधील कु. आरती रमेश घाडगे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. आरती हिचे विद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन.

https://photos.app.goo.gl/xGXaFDN5rBNWeqey9

Leave a Comment