Saturday Science Club मराठी -माध्यमिक विभाग

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या Saturday Science Club चे उद्घाटन शनिवार दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी म.ए.सो.शिक्षण प्रबोधिनीचे सहाय्यक संचालक मा.श्री.केदार तापीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
विज्ञान विषयात विशेष रुची असणाऱ्या विद्यार्थ्याना स्वतः किंवा गटाने काही प्रयोग दर शनिवारी करता येतील अशी योजना आहे.उद्घाटनानंतर मा.तापीकर सर यांनी अतिशय खेलीमेळीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा.सोमण मॅडम व विज्ञान शिक्षक उपस्थित होते.

https://photos.app.goo.gl/1Qh3czQxTktsLXps9

 

Leave a Comment