गोकुळाष्टमी
गोकुळाष्टमी ६/०९/२०२३ भगवान विष्णुने धर्माचे रक्षण करण्याकरिता ज्या दिवशी श्रीकृष्ण रुपात अवतार घेतला तो दिवस म्हणजेच गोकुळाष्टमी होय. दुसऱ्या दिवशी गोकुळाष्टमीनिमित्त सर्व लहान मुले, मोठी माणसे एकत्र येऊन गोविंदा आला रे आला असे म्हणत नाचत आनंदाने दहीहंडी फोडतात. या दिवसाचे महत्त्व लहान मुलांना समजावे यासाठी आपल्या विद्यालयात दहीहंडी उपक्रम साजरा करण्यात आला. मोठ्या जाड दोरीला …