जागतिक योगदिन
जागतिक योगदिन म.ए.सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, व दै. सकाळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २१ जून २०२३ रोजी विद्यालयात मोठ्या उत्साहात ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा करण्यात आला .याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याबाबत जागृकता निर्माण करण्यात आली. प्राचीन योग विद्येचे महत्व प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते मा. देविदास पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच योगासनांची प्रात्यक्षिके …