युवा चेतना दिन २०२३
*‘युवांमधील नवचेतनेचा जागर’* महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ‘युवा चेतना दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थी खेळ व शारिरीक प्रात्यक्षिके सादर करतात. यावर्षी स्वामी विवेकानंद यांच्या १६० व्या जयंतीनिमित्त गुरूवार दि.१२ जानेवारी २०२३ रोजी म ए सो च्या नवी मुंबईतील तीनही शाळांमधील विद्यार्थ्यांनी नवीन पनवेल येथील …