म. ए.सो. फडके विद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी घेतले युवा चेतना शिबीर….
म.ए.सो.फडके विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक दहा ते बारा मे दरम्यान युवा शिबिराचे आयोजन करण्यात आले .या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी हे शिबिर घेतले. समाजभान ,तंत्रज्ञान, कलामनोरंजन यांची गुंफण या शिबिरात करण्यात आली. युवावस्थेतील मुले आपल्या ताई दादांशी जास्त सहजतेने संवाद साधतात हे जाणून सदर शिबिर माजी विद्यार्थ्यांमार्फत घेण्याचे विद्यालयाने ठरवले …
म. ए.सो. फडके विद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी घेतले युवा चेतना शिबीर…. Read More »