आंतरराष्ट्रीय योग दिन
म. ए. सो. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय नवीन पनवेल मराठी माध्यम शुक्रवार दिनांक २१जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन योग केंद्र पनवेल येथील योगाचार्य प्रज्ञा सहस्त्रबुद्धे मॅडम आणि त्यांचे सहकारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. समिता सोमण मॅडम यांनी केले. याप्रसंगी प्रज्ञा सहस्त्रबुद्धे. मॅडम …