अभिनंदन !
रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज आणि जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक जल दिनानिमित्त घेण्यात आलेल्या काव्यलेखन स्पर्धेत इ.८ वी ते १० वी च्या गटातून आपल्या विद्यालयातील माध्यमिक विभाग -मराठी माध्यमातील इ.८ वी भास्कराचार्य वर्गातील कु. दिप्ती शेळके हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. संस्था व विद्यालयाच्यावतीने हार्दिक अभिनंदन 💐💐 https://photos.app.goo.gl/kGLddbSj2xYRGQ9x9