शेकोटी प्राथमिक सेमी मराठी माध्यम
शेकोटी थंडीच्या दिवसांत कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गावोगावी शेकोटी पेटवली जाते याचे विद्यार्थ्यांना ज्ञान व अनुभव करून देणे तसेच या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. त्यामुळे लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी यात बोरं, ऊसाचे तुकडे, चिंच, भुईमुगाच्या शेंगा, तिळगुळ यांचा समावेश करून खेळाच्या माध्यमातून …