गुढीपाडवा– नववर्षाचे जल्लोषात स्वागत.

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी ‘हिंदू नववर्ष स्वागत समिती’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत विद्यालयातील माध्यमिक विभाग- मराठी माध्यमाचे ध्वज पथक, लाठीकाठी पथक उत्साहात सहभागी झाले होते. पनवेल चे लाडके आमदार कार्यसम्राट मा. प्रशांत ठाकूर यांनी देखील विद्यालयाच्या सादरीकरण करण्याचे कौतुक केले.  विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हा सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरला.

https://photos.app.goo.gl/rP1hqNJUkzhxaAcy6

This will close in 20 seconds

Scroll to Top