* *अभिनंदन अभिनंदन अभिनंदन* 💐
* *इतिहास महाराष्ट्राचा* ही स्पर्धा शनिवार दि.1ऑगस्ट रोजी, न्यू युरो स्कूल ऑडिटोरीयम, गेट नं. 4, सेक्टर 19 येथे सायंकाळी 4 वाजता पार पडली.
या स्पर्धेत *आपल्या विद्यालयाचा प्रथम क्रमांक* आलेला आहे.
कार्यक्रमात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ,त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या नाट्य कार्यशाळा सरांचे आणि आपल्या विद्यालयातील मार्गदर्शन करणाऱ्या अंकिता थवई मॅडम यांचे विद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन💐🙏
*आपले हे बालनाटय़ पुढील फेरीसाठी अहिल्यानगर येथे जाणार आहे*.
*सहभाग घेणारे विद्यार्थी पुढील वर्गात शिकत आहेत*.
1)शरण्या मस्के – 7वी समुद्रगुप्त
2)विराट गरड – 9वी कणाद
3)स्नेहा शिंदे – 5वी हर्षवर्धन
4)अनुष्का कुदळे – 5वी हर्षवर्धन
5)शौनक मानकामे – 5वी हर्षवर्धन
6)आराध्या पोतेकर – 6वी विक्रमा
7)आराध्या कांबळे – 5वी हर्षवर्धन
8)भार्गव बडगुजर – 2री चंपा
9)रुद्राक्ष भोंडवे – 8 वी पाणिनी
*सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक*💐


