एक पेड माँ के नाम

एक पेड माँ के नाम

आज विद्यालयात इको क्लब ची स्थापना करण्यात आली. इको क्लब अंतर्गत का उपक्रम विद्यालयात आपण राबवत आहोत. या उपक्रमाचा शुभारंभ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा.सोमण मॅडम यांनी वृक्षारोपण करून केला. त्यावेळी विज्ञान शिक्षक, इको क्लबचे विद्यार्थी सदस्य व आपले माजी विद्यार्थी उपस्थित होते

Scroll to Top