राष्ट्र रक्षाबंधन
शिवराय प्रतिष्ठान तर्फे राष्ट्ररक्षाबंधन उपक्रम राबवण्यात आला.ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती ppt दाखविण्यात आली . विद्यार्थ्यांनी शुभेच्छा संदेश पत्रावरती लिहून त्याला एक राखी बांधली. ऑपरेशन सिंदूरच्या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांचे कौतुक केले. भारत मातेच्या संरक्षणासाठी आपण देत असलेल्या योगदानासाठी आम्ही ऋणी आहोत असे वेगवेगळे संदेश त्या पत्रामध्ये लिहिले.
जय हिंद!










