म.ए.सो.कलावर्धिनी आयोजित स्वरवेध लोकगीत गायन स्पर्धा आज मंगळवार दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. ह्या स्पर्धेअंतर्गत
🔸 गट क्रमांक दोन 🔶
पाचवी ते सातवी ह्या गटात म.ए.सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय माध्यमिक विभाग मराठी माध्यम, नवीन पनवेल
इयत्ता ६ वी चाणक्य वर्गातील कु. स्पृहा सई देवेन मराठे ह्या विद्यार्थींनीला तिने सादर केलेल्या नारदीय कीर्तनाला 🏅उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे. कु.स्पृहा व तिच्या साथीला असणारे विद्यार्थी, संगीत शिक्षिका अंकिता मॅडम ,वादक व स्पृहाला प्रोत्साहन देणारे तिचे पालक ह्याचे म.ए.सो.संस्था व फडके विद्यालयाच्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन 💐🎊







