जागतिक आपत्ती धोका निवारण दिन – १३ ऑक्टोबर: माध्यमिक विभाग (मराठी माध्यम)

🌍*जागतिक आपत्ती धोका निवारण दिन – १३ ऑक्टोबर*

आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय नवीन पनवेल.

आजच्या जागतिक आपत्ती धोका निवारण दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापनावर आधारित विविध कृती सादर केल्या. 🎥

या व्हिडिओच्या माध्यमातून आपत्तीच्या वेळी घ्यावयाची काळजी, सुरक्षिततेचे नियम आणि Do’s and Don’ts यांची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

सजग राहा, सुरक्षित राहा आणि आपत्तीला सामोरे जाण्यासाठी सदैव तयार राहा! 💐

Scroll to Top