जागतिक योग दिन [ प्राथमिक विभाग ]

२१ जून २०२५ रोजी म.ए.सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या प्राथमिक विभागात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. अंबिका योग कुटीरच्या ठाणे शाखा पनवेल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासने व प्राणायामाचा सराव केला. प्रशिक्षकांनी आसनांचे फायदे समजावून सांगितले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रम प्रेरणादायी व शांततामय वातावरणात पार पडला. योगाबद्दल जागरूकता वाढली असून विद्यार्थ्यांनी घरी योग करण्याचा संकल्प केला. हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

 

Scroll to Top